Sunday, March 26, 2006

मी कोण ?

विदेशाहून पातले ।
दोन पदीं थाटले ।
तोचि 'लाभ' ओळखावा ।
'त्याग' तेथेचि जाणावा ॥

3 Comments:

Blogger Nandan उवाच ...

सुरेख. खूप दिवसांनी लिहिलेस - वाचायला मजा आली. लेखाला 'अजि सोनियाचा दिनु' हे शीर्षकही कदाचित चालले असते. :-)

5:48 AM  
Blogger Vishal K उवाच ...

सहीच. ब-याच दिवसांनी काहीतरी वाचायला मजा आली. नंदनशी सहमत.

8:06 PM  
Blogger शैलेश श. खांडेकर उवाच ...

चारोळी छानच आहे. अजुन लेखांच्या प्रतिक्षेत आहे.

5:41 AM  

Post a Comment

<< Home