Wednesday, August 05, 2009

लाकूड तोड्या आणि फॉरवर्ड्स

गेल्या रविवारी मी येथे लिहिलेल्या ’प्रामाणिक लाकूड तोड्या’ची कथा मलाच इ-मेल वर फॉरवर्ड होत मिळाली !! ती कथा लोकांस आवडली, फॉरवर्ड करावीशी वाटली, याचा आनंद झाला.

परंतु अशा कथा (माझी अथवा इतर कोणत्याही लेखकाची असो), फॉरवर्ड करताना ’लेखकाच्या नावासह’ ती फॉरवर्ड करण्याचे सौजन्य दाखवावे अशी माझी अपेक्षा आहे आणि ती अजिबात अवास्तव नाही !

ज्या कोणी ही कथा ब्लॉग वरून कॉपी केली त्यांनी आपली सदसदविवेक बुद्धी जागृत ठेवावी अशी त्यांना विनंती.

12 Comments:

Anonymous Anonymous उवाच ...

कोंबडं कितीही झाकलं तरी सुर्योदय व्हायचा रहात नाही...

12:15 PM  
Anonymous Anonymous उवाच ...

हा प्रतिसाद या पोस्टसाठी नाही तर पामर या मराठीच्या आदय ब्लॉगरसाठी आहे...

खुप बरं वाटलं तुम्ही लिहिते झालात हे पाहून (वाचून)...

6:54 PM  
Blogger मीनल उवाच ...

नक्कीच..!
मलाही ती मेल मिळाली. त्याआधी तुमचा ब्लॉग वाचला असल्याने ती कुठून कॉपी केली आहे ते कळाले नाहीतर समजलेच नसते.

10:50 PM  
Blogger Sandeep Limaye उवाच ...

Arre mala pan ti forwarded mail milali...ani mala khoop awadli mhanoon baryach lokanna forward pan keli!

Great to know that you have written it! Me jyanna jyanna ti forward keli tyanna me he kaLawnar ahe.

11:18 PM  
Blogger Ajay Sonawane उवाच ...

ho mala hi kal 2 vela mail aali hoti, pan mi hi tujha article vachala hota tyamule samajala, mul lekhakach nav takna apekshit ahe kharach

11:30 PM  
Blogger AbhiC उवाच ...

Swatachech likhan, forward mhanun aale ki kase vattey hyachi kalpana mala aahe. Ekikade changlehi vattey ani forward kartana sapshelpane lekhakache naav vagalyache dukh hi vattey. Aso, saglech lekh avadle. Keep it up!

2:05 AM  
Blogger अनिकेत वैद्य उवाच ...

पामर,
अजून १ ठिकाणी फ़ॉरवर्ड

http://my.opera.com/prabhas/blog/show.dml/4219325


अनिकेत वैद्य.

7:52 AM  
Anonymous Anonymous उवाच ...

नमस्कार!
http://my.opera.com/prabhas/blog हा माझा ब्लॉग आहे. मी आजच सकाळी हिच कथा ब्लॉगवर लावली. मला ती ई-मेल मधुन मिळाली आहे आणि तशी नोंद सुद्धा मी तिथे केलेली आहे. या कथेचे मुळ लेखक आपण आहात हे आपली कॉमेंट आल्यावरच समजले. माहित करुन दिल्याबद्दल धन्यवाद. असो.
आपण योग्य तो संदेश आपल्या कॉमेंट मधुन दिलेलाच आहे. त्याउपर मी अजुन काही लिहावयास हवे असे मला तरी वाटत नाही. तरीही, मुळ लेखक आपण असल्यानं अजुन काही नोंद हवी असे आपल्याला वाटल्यास निःशंकपणे prabhas@prabhasgupte.com या पत्त्यावर कळवावे!
- प्रभास गुप्ते.

8:05 AM  
Blogger अनिकेत वैद्य उवाच ...

Paamar,
1 more forward
http://atulaskar-miasa.blogspot.com/2009/08/blog-post_10.html

Aniket Vaidya.

3:06 AM  
Anonymous Anonymous उवाच ...

एका मुर्खाने http://atulaskar-miasa.blogspot.com/2009/08/blog-post_10.html इथे तुमची पोस्ट त्याची म्हणून लावली आहे

8:10 PM  
Blogger Unknown उवाच ...

Gr8 writing..
Nice to see you writing blof again. Keep it up!!!

-Sudhanwa

11:35 AM  
Blogger Manish Manekar उवाच ...

I received this story from my friend who has forwarded it along with your original link and that is how I arrived here!

9:56 PM  

Post a Comment

<< Home